सातबारा Watch

← तांभोळ

Ferfar #5740 · तांभोळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1/5
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26-10-2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , अकोले लिहून देणार : बाळू मनोहर शिंदे रा.तांभोळ यांनी सह दुय्यम निबंधक अकोले पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5,279 खंडाचे पृष्ठे 54 ते 225 नंबरी फाईल केला दिनांक- 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 1/5 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया अकोले यांचेकडील पत्र दि. 23/10/2026 दिलेवरून 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000 /- चा बोजा दाखल केला असे कागद पत्र दप्तरी दाखल असे .