सातबारा Watch

← गर्दणी

Ferfar #5520 · गर्दणी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
125/1, 126/2
Talathi
भांगरे विशाल दत्तू
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावि/आरटीएस/2153/2026 आदेश दिनांक : 26/10/2026 मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश क्रमांक : कावि/आरटीएस/2153/2026 दिनांक : 26/10/2026 अन्वये मौजे-गर्दणी,ता.अकोले येथील स.न.125/1 व 126/2 या जमिनीच्या इतर हक्कात प्रमाणित फेरफार क्र.2774 दिनांक 22/08/1988 अन्वये राधाबाई भागा लांडे,जनाबाई कोंडीबा इरनक,यशोदाबाई नामदेव उंबरे,दगडाबाई दत्तु दिघे व सिताबाई यमना तळपे यांचे नावे भोगवटादार सदरी दाखल केले असे.वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद घेतली असे.