सातबारा Watch

← उंचखडक बुद्रुक

Ferfar #4943 · उंचखडक बुद्रुक

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
4/1
Talathi
सदानंद पोपट राऊत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14-10-2026 लिहून घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अकोले लिहून देणार : नितीन अशोक देशमुख, अप्पासाहेब अशोक देशमुख, बापुसाहेब अशोक देशमुख, व कमल अशोक देशमुख यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक.1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृष्ठे 158 ते 166 वर 209 नंबरी फाईल दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे 4/1 वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा अकोले यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.