सातबारा Watch

← शेरणखेल

Ferfar #2662 · शेरणखेल

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तऐवज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
81
Talathi
स्वप्निल सुरेश पोखरकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तऐवज फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 अधिकारी : तहसिलदार अकोले. आदेश क्रमांक : क्र./कावि/वनहक्क/1010/2026 आदेश दिनांक : 29/09/2026 मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेडील क्र. मह / कार्या. ज. 4 ब /2037/2014 अहिल्यानगर दिनांक 27/10/2014 अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वनहक्क मान्य करणे) नियम , २००८ जोडपत्र दोन (नियम ८ (ज) ) अन्वये, मौजे- शेरणखेल, ता.अकोले , जि.अहिल्यानगर येथील जमिनीचे वैयक्तिक वन हक्क पट्टे मंजूर करण्यात आले आहेत. ताब्यात असलेल्या वनजमिनीचा मालकी वन हक्क धारकांचे नाव- सोमनाथ लक्ष्मण मेंगाळ व सुनिता सोमनाथ मेंगाळ स. नं / ग.नं. 81 पै. क्षेत्र 0.27 हे.आर मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांचेडील क्र. मह / कार्या. ज. ४ ब / 2037/2014 अ.नगर दि. 27/10/2014 तसेच मा. उपविभागीय अधिकारी संगमनेर भाग , संगमनेर यांचेडील पत्र क्र.कावि/डेस्क-७/वनहक्क/125/2026 दिनांक 07/09/2026 व मा. तहसिलदार अकोले यांचे कार्यालयाचे पत्र क्र./कावि/वनहक्क/1010/2026 आणि महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र./एस-10/2011/प्र.क्र.175/फ-3, दिनांक 02/01/2012 अन्वये नोंद केली असे.