Ferfar #4474 · म्हाळादेवी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06-10-2026
अधिकारी : विशेष वसुली विक्री अधिकारी
आदेश क्रमांक : 45/05/167/257/189/20/व.अ./साप्रे/2026
आदेश दिनांक : 05/08/2026
विशेष वसुली व विक्री अधिकारी, साई पे्ररणा को ऑप् क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील जावक क्रमांक 45/05/167/257/189/20/व.अ./साप्रे/2026 दिनांक 05/08/2026 नुसार सहाय्यक निबंधक ,सहकारी संस्था यांचेकडील दिनांक 15/02/2025 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) नियम 107 अन्वये कर्जदार/खातेदार/जामिनदार सतिष बादशहा हासे व इतर यांचे मौजे म्हाळादेवी, तालुका अकोले येथील स.न 79/10,76/17 ही मिळकतीवर र.रु.132229.00/- बोजा रक्कम आदेशानुसार बाजूस दाखल स.न.वर र.रु.132229.00 बोजा नोंद अधिकार अभिलेखात इतर हक्कात नोंद घेतली असे.
विशेष वसुली व विक्री अधिकारी, साई पे्ररणा को ऑप् क्रेडीट सोसायटी लि यांचेकडील जावक क्रमांक 45/05/167/257/189/20/व.अ./साप्रे/2026 दिनांक 05/08/2026 नुसार नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.