Ferfar #11070 · रूंभोडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/5
- Talathi
- जया सखाराम पनाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:- किशोर भाऊशेठ काळे संमती देणार- सतिश भाऊशेठ काळे - - -रा. रूंभोडी(खाता क्रमांक1400) यांचे गट/सर्व्हे क्रमांक66/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2500 हे.आर. वरील क्षेत्रापैकी लिहुन देणार यांचे अविभक्त हिस्याला येणारे क्षेत्रापैकी 0.10 हे.आर हे त्यांनी
लिहुन घेणार :-बाळासाहेब लक्ष्मण काळे यांना दुय्यम निंबधक अकोले जिल्हा अहमदनगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2562-2026 दिनांक 08/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 130000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.