सातबारा Watch

← रूंभोडी

Ferfar #11073 · रूंभोडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
56/4, 61/9
Talathi
जया सखाराम पनाड
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावि/वाटप/158/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील जावक क्रं.कावि/वाटप/158/2026 अकोले दिनांक 16/10/2026 नुसार खातेदार संजय गणपत देशमुख व इतर 7 रा.रुंभोडी,ता.अकोले यांचे जमिनीचे मौजे रुंभोडी येथील महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले. 1.सचिन अशोक देशमुख,नितीन अशोक देशमुख,मंदाबाई अशोक देशमुख,विदया प्रदीप देशमुख,संध्या संतोष देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -: स.न.56/4 पै.क्षेत्र.0.15.33 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै. 2. संजय गणपत देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -: स.न.56/4 पै.क्षेत्र.0.15.33 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै. 3. रमेश गणपत देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -: स.न.56/4 पै.क्षेत्र.0.15.34 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.40 रु.पै. 4.मंदाबाई अशोक देशमुख,संजय गणपत देशमुख,रमेश गणपत देशमुख यांचे वाटपास आलेली जमीन -: स.न.61/9 पै.क्षेत्र.0.10.30 हे.आर पो.ख.0.00 हे.आर आकार 0.50 रु.पै. 1) वरील गटात पुर्वापार असलेल्या वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील. 2) वरील जमिनीवरील खाजगी,शासकिय तसेच शासनमान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे. 3) सदरच्या वाटपाद्वारे अलका संभाजी देशमुख यांनी वरील जमिनीमध्ये असलेला त्यांचा हक्क विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिला असलेने त्यांची नावे कमी करणेत आली. वरीलप्रमाणे मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील जावक क्रं.कावि/वाटप/158/2026 अकोले दिनांक 16/10/2026 आदेशावरुन नोंद घेतली असे.