सातबारा Watch

← रूंभोडी

Ferfar #11074 · रूंभोडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
56/4
Talathi
जया सखाराम पनाड
First seen
2d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : संकिर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्रं.22997/जा.क्रं.17085 आदेश दिनांक : 06/08/2021 मा.विभागीय आयुक्त नाशिक यांचेकडील आदेश क्रं.संकिर्ण/2021/भुसुधार-02/प्र.क्रं.22997/जा.क्रं.17085 दिनांक 06/08/2021 अन्वये महाराष्ट्र शासन कृषी व सहकार विभाग,ठराव क्रंमाक मृदसा-1078 (707)16-अे दिनांक 26/03/1979 व शासन निर्णय क्रं.टीएजी-1088/प्र.क्र.2214/म-11 दिनांक 31/12/1988 अन्वये संगणीकृत 7/12 वरील इतर हक्कातील कालबाहय नजर गहाण /सावकारी कर्ज/सावकारी अवार्ड अशी नोंदी कमी करणेबाबत आदेशानुसार मौजे- रुंभोडी,ता.अकोले येथील इतर हक्कातील सावकारी बोजा नोंद खालीलप्रमाणे कमी करण्यात आले. 1.संजय गणपत देशमुख व इतर यांचे सर्व्हे नं.56/4 क्षेत्र.0.46 ख.0.00 आर आकार 1.20 रु.पै.यांचे इतर हक्कातील परशुराम लक्ष्मीनारायणन न.ग. घे.फेरफार नं.- 549 वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद घेतली असे.