सातबारा Watch

← इंदुरी

Ferfar #8259 · इंदुरी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
44/2, 79/5, 86/8, 86/9
Talathi
जया सखाराम पनाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार :मयताचे नाव कमी करणे फेरफार दिनांक :08-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :08-10-2026 श्रीमती राजाराम काशिनाथ देशमुख यांनी अर्ज दिला की,गट न/स.न 44/2,79/5,86/8,86/9 मधील खातेदार श्रीमती गिताबाई काशिनाथ देशमुख हे दि.08-09-2026 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेलेया सर्व वारसांची नावे यापूर्वीच सर्व.गट.न 44/2,79/5,86/8,86/9 वर दाखल झालेली आहे नावे पुढील प्रमाणे 1)बेबी काशिनाथ देशमुख 2)राजाराम काशिनाथ देशमुख असल्याने मयताचे नाव 7/12 वरून कमी केले.