सातबारा Watch

← इंदुरी

Ferfar #8264 · इंदुरी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
55/6, 55/7
Talathi
जया सखाराम पनाड
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया रुंभोडी , अकोले लिहून देणार : भरत भाऊसाहेब देशमुख रा. इंदुरी यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 2760 पुस्तक क्र.५. दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 55/7, 55/6 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया रुंभोडी यांचेकडील पत्र क्रमांक - दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.