सातबारा Watch

← रेडे

Ferfar #3050 · रेडे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
39/7
Talathi
राहुल चंद्रकांत कवडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13-10-2026 विहीर नोंद. खातेदार कैलास कारभारी वैदय यांनी लेखी अर्ज दिल्यावरुन मौजे-रेडे,ता.अकोले सर्व्हे नं.39/7 क्षेत्र.0.76 हे.आर हया जमिनीमध्ये नविन विहीर खोदली असुन सदर विहीरीची खोली 60 फुट इतकी असुन पुर्व दक्षिण कोपऱ्यात खोदली आहे.सदर विहीर स्वतंत्र मालकिची असुन सदरची विहीर ओढयात,नाल्यात अथवा सरकारी जमिनीमध्ये नाही.सदर नविन विहीर नोंद इतर हक्कात करण्यात आली.लेखी अर्ज,पंचनामा,र.रु.100 चे स्टॅम्प वरील प्रतिज्ञापत्रावरुन नोंद घेतली असे.