Ferfar #3054 · रेडे
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/10
- Talathi
- राहुल चंद्रकांत कवडे
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
चुक दुरुस्ती पत्र
लिहुन देणार- यश मनोज मोरे यांनी
लिहुन घेणार- भाऊपाटील भिमाजी नवले यांना सर्व्हे नं.35/10 पैकी दक्षिणेची क्षेत्र.15.00 आर चौ.मी.आकार 75.00 रु.पै.हया वर्णनाची जमीन खरेदी दिले असे.हया प्रकारची चुक दुरुस्ती सुची क्र.2 चे सह दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4629/2026 दिनांक 27/10/2026 वरुन नोंद घेतली असे.कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.