Ferfar #6691 · कुंभेफळ
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 17-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, अकोले
लिहुन देणार : मारुती धोंडिबा कोटकर रा. कुंभेफळ यांनी दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 107/9,110/7,95/8 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मारुती धोंडिबा कोटकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 13/10/2026 तसेच दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र. 1 पुरवणी भाग 5 278 खंडाचे पृष्ठे 174 ते 182 वर 211 नंबरी फाइल दि. 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.