Ferfar #15733 · कळस बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 96/12
- Talathi
- कानवडे सुरेखा विश्वनाथ
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहून घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया ,कळस बु तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर
लिहून देणार : संतोष देविदास वाकचौरे रा. कळस बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक 1 पुरवणी भाग 5 चे 279 खंडाचे पृष्ठे 145 ते 148 वर 236 नंबरी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 110392 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 96/12 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 110392 /- चा बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.