सातबारा Watch

← परखतपूर

Ferfar #4206 · परखतपूर

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
4/4
Talathi
तिकांडे अतुल जयराम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026 मयताचे नाव कमी करणे श्री विजय गुलाब देशमुख रा.परखतपूर, ता.अकोले जि. अहिल्यानगर यांनी अर्ज दिला की, खाते क्र.659, गट नं/स.न4/4 मधिल खातेदार लक्ष्मीबाई विठोबा उर्फ विठ्ठल देशमुख ह्या दि. 06/06/2008 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच फेरफार क्र.3971 नुसार सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने अर्जदार अर्ज, प्रतिज्ञापत्र, वारस पंचनामा, मृत्यु प्रमाणपत्र दिलेवरून मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले असे कागदपत्र दफ्तरी दाखल असे