Ferfar #28143 · अकोले
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 145/6
- Talathi
- साईनाथ आप्पासाहेब ढवळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
संमतीपत्र
लिहून देणार - लक्ष्मीबाई दादा पापळ (मयत)यांचे वारस म्हणून व स्वत:साठी शिवराम दादाभाऊ पापळ, बाळासाहेब दादाभाऊ पापळ,एकनाथ दादा पापळ, मच्छिंद्र दादा पापळ, लक्ष्मीबाई दादा पापळ (मयत) यांचे वारस म्हणून व स्वत:साठी बबन दादा पापळ मयत यांचे वारस म्हणून व स्वत:साठी चारुदत्त बबनराव पापळ यांनी
लिहून घेणार - अरुण मुरलीधर नाईकवाडी यांना सर्वे नं.145/5 क्षेत्र 0.05 हे.आर आकार 0.20 रु.पै. व स.नं.145/6 क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.50 रु.पै. या मिळकतीचे इतर हक्कातील लक्ष्मीबाई दादा पापळ हे नाव कमी करण्यासाठी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्र.4168/2026 दि.09/09/2026 अन्वये संमतीपत्र करुन दिलेवरोन 7/12 चे इतर हक्कातील लक्ष्मीबाई दादा पापळ हे नाव कमी करणेत आले. मा.अप्पर जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर यांचे कडील पत्र क्र.कावि/कुका/सु.ज.रा./अ 2 /2014 दि.14/07/2014 व फेरफार 22068 अन्वये 7/12 चे इतर हक्कातील कुळ कायदा कलम हा शेरा पुर्वीच झालेला आहे. सदर फेरफार नुसार लक्ष्मीबाई दादा पापळ यांचेच नाव कमी करणेत आले.
सुची क्र.2 वरोन नोंद