Ferfar #28147 · अकोले
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : महात्मा फुले ग्रा,बि.शे.सह.पत.मर्या.अकोले
लिहून घेणार : सुरेश एकनाथ अभंग यांनी महात्मा फुले ग्रा,बि.शे.सह.पत.मर्या.अकोले यांचेकडून घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून पोपट भाऊ मंडलिक यांचे गट नं.178/8, 194/8 वर फेरफार नं.21789 ने दाखल असलेला जप्ती बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील पत्र जा.क्र.1187/2026 दि.30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.