सातबारा Watch

← धुमाळवाडी

Ferfar #8301 · धुमाळवाडी

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
15/4
Talathi
खाडे किसन दौलत
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार -कैलास भाऊशेठ भोत लिहून घेणार -अमोल भाऊशेठ भोत स.नं.15/4 पैंकी क्षेत्र 0.74 पो ख 0.07 हे.आर.आकार 2.29 रु.पै.या जमीनीतील सामाईक विहिर व तिचे पाणी,सदर विहीरीवरील असलेली इले.मोटार,पाईपलाईन व वीजकनेक्शन यांतील माझा असलेला 8 आणे हीस्सा लिहुन घेणार यांना खरेदी दिला.विहीर असलेली जमीन तुम्हास खरेदी दिलेली नाही. वरीलप्रमाणे कागदपत्रे नोंद दाखल असे.