Ferfar #5640 · नवलेवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/110
- Talathi
- खाडे किसन दौलत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : जी.एस महानगर को-ऑ.बँक लि.मुंबई,शाखा संगमनेर
लिहून घेणार : सुनिता अशोक भांगरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 1/110 तपशिल : प्रमाणे अशोकराव यशवंतराव भांगरे यानी जीएस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई, शाखा संगमनेर, जिल्हा अ.नगर करीता शाखाधिकारी प्रदीप एकनाथ शिंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 50000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4951
सुनिता अशोक भांगरे यांनी जीएस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई शाखा संगमनेर यांना रक्कम रुपये 12500000/- कर्ज घेऊन गहाणखत करून दिले. - 5140
दिनांक 13/09/2023 रोजी जीएस महानगर बँक लि. मुंबई चा सुनिता अशोक भांगरे यांच्या नावे र.रु.50000000/- कर्ज. - 5145
प्रमाणे सुनिता अशोक भांगरे यानी जी एस महानगर को-ऑप. बँक लि., मुंबई, शाखा संगमनेर, जि.अ.नगर तर्फे व करीता अरुण सबाजी वाजे यांच्या कडुन रक्कम रुपये 12500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5604
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निंबधक अकोले यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक AKL-4532 वर्ष 2026 दिनांक 16-10-2026 चे सूची क्र.2 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.