Ferfar #11035 · अंबड
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/4
- Talathi
- सदानंद पोपट राऊत
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मा.तहसिलदार अकोले यांचेकडील RTS/EQJ COURT CASE No.00089/2026 दिनांक 31/08/2026 रोजी पारीत केलेल्या निकालपत्रान्वये मौजे अंबड येथील स.नं 194/4 मधील भोगवटादार सदरी असलेल्या खातेदारांपैकी अविभक्त हिस्साची पुर्ण विक्री करणारे खातेदार गौरी रजनीकांत जाधव व ताराबाई हरीभाऊ तोरकर याची नावे कमी केली असे. मा.तहसिलदार अकोले यांचेकडील RTS/EQJ COURT CASE No.00089/2026 दिनांक 31/08/2026 रोजी पारीत केलेल्या निकालपत्रावरोन नोंद केली असे