Ferfar #14140 · धामणगावं आवारी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/3
- Talathi
- महारुद्र किसन गायकवाड
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
खरेदीखत
लिहुन देणार- 1) रोहिदास काशिनाथ आवारी यांनी
लिहुन घेणार- 1) नितीन भागवत आवारी 2) सचिन भागवत आवारी यांना सर्व्हे नं.27/3 पैकी क्षेत्र.0.25 हे.आर पो.ख.0.00.50 हे.आर आकार 0.75 रु.पै.या जमिनीतील लिहुन देणार यांची स्वतंत्र मालकिच्या विहीरीवरील पाण्याचा 14 आणे हिस्सा रक्कम रुपये 200000.00/- दिनांक 13/10/2026 रोजी खरेदीखत घेतले असे.विहीर असलेली जमीन खरेदी दिली नाही.दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील सुची क्र.2 चे दस्त क्र.4485/2026 दिनांक 13/10/2026 वरुन नोंद घेतली असे.