सातबारा Watch

← वाशेरे

Ferfar #4457 · वाशेरे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-10
Objection until
2026-10-25
Certified
—
Gat / Survey
56/1
Talathi
तिकांडे अतुल जयराम
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 10-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10-10-2026 लिहून देणार : वाशेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मर्या.वाशेरे ता.अकोले लिहून घेणार : बाळासाहेब भागवत शिरकाडे यांनी सर्व्हे क्रमांक : 56/1 तपशिल : वाशेरे सो.इ.प.क.घे - 3018 दिनांक 30/06/2021 रोजी वाशेरे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि चा बाळासाहेब भागवत शिरकाडे यांच्या नावे र.रु.2500000/- कर्ज. - 3976 दिनांक 23/05/2022 रोजी वाशेरे वि का सेवा सह सोसा लि चा बाळासाहेब भागवत शिरकाडे यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 4074 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.74/2026 दि.06/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.