सातबारा Watch

← वाशेरे

Ferfar #4462 · वाशेरे

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
68/14, 68/4
Talathi
अभिषेक तानाजी आव्हाड
First seen
47h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या रुंभोडी, शाखा अकोले लिहुन देणार : बाळासाहेब नानासाहेब गजे रा. वाशेरे गट नंबर/ सर्वे नंबर 68/14, 68/4 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 4627-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब नानासाहेब गजे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.