Ferfar #10153 · धामणगांव पाट
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ, ता.अकोले
लिहुन देणार : नानासाहेब बाबुराव भोर रा. धामणगाव पाट यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 100/7, 346/1, 346/8, 346/9, 98/1 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 279 खंडाचे पृ 166 ते 178 वर 239 नंबरी फाईल केला दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर बोजा दाखल करणेबाबत श्री नानासाहेब बाबुराव भोर , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा पिक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.