Ferfar #3490 · मोग्रस
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 15/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026
लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि.शाखा अकोले , ता. अकोले
लिहुन देणार : अनिल यशवंत थटार रा. मोग्रस यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 14/1, 14/2, 15/1, 15/6, 41/1, 53 वर दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.1 पुरवणी भाग 5, 278 खंडाचे पृ 118 ते 135 वर 207 नंबरी फाईल केला दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 486000/- कर्ज घेऊन क्षेत्र वर पिक कर्ज बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल यशवंत थटार , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 14/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 486000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.