Ferfar #997 · ठाकरवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 52/7
- Talathi
- गागरे रत्नप्रभा दत्तात्रय
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहून देणार : युनियन बॅंक ऑफ इंडिया,शाखा सुगाव बु(पुर्वीची कॉर्पोरेशन बँक)
लिहून घेणार : भाऊसाहेब सावळेराम होलगीर
यांनी सर्व्हे क्रमांक : 52/7 तपशिल : कॉर्पोरेशन बँक शाखा सुगाव बु ग.ख.क.घे -भाऊसाहेब व मिराबाई - 599
प्रमाणे भाउसाहेब सावळेराम होलगीर यानी . . कॉर्पोरेशन बॅन्क शाखा सुगांव बु// यांच्या कडुन रक्कम रुपये 340000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 600
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि अकोले यांचेकडील दस्त क्र.4536/2026 दि.16/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.