Ferfar #999 · ठाकरवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 63/1
- Talathi
- गागरे रत्नप्रभा दत्तात्रय
- First seen
- 1h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार गांधी कल्पेश फुलचंद यांचेकडून थकबाकी र.रु.86,94,822/- च्या वसुलीपोटी त्यांचे जामिनदार हाडवळे बाळासाहेब सहादु यांचे स.नं./गट नं.63/1 च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महा.ना.सह.पत.मर्या.संगमनेर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.
मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/1118/सन 2026 दि.16/09/2026 वरोन नोंद