सातबारा Watch

← लिंगदेव

Ferfar #6787 · लिंगदेव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
145/12, 145/2
Talathi
गागरे रत्नप्रभा दत्तात्रय
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 नुसार मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश EQJ COURT CASE No.00111/2026 दि.19/10/2026 अन्वये मौजे लिंगदेव ता.अकोले येथील स.नं.145/2 (जुना 169/1ब) क्षेत्र 0.91 हे.आर ख.0.0170 हे.आर आकार 1.00 रु.पै. व स.नं.145/12 (169/4) क्षेत्र 0.27 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.25 रु.पै. या 7/12 मिळकतीचे भोगवटादार सदरी असलेले खाते क्र.3 मधील अहंमद बनेमिया शेख अ.पा.क.आई कुसुमबी बनेमिया यांचे नावासोबत महामुद बनेमिया शेख यांचे नाव दाखल करणेत आले. मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील आदेश EQJ COURT CASE No.00111/2026 दि.19/10/2026 वरोन नोंद