सातबारा Watch

← लिंगदेव

Ferfar #6788 · लिंगदेव

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
59/1
Talathi
गागरे रत्नप्रभा दत्तात्रय
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश क्र.कावि/संकलन-3/एस.आर-156/2026 दि.17/10/2026 अन्वये अर्जदार आण्णा सखाराम कोल्हाळ यांनी मौजे लिंगदेव ता.अकोले येथील ग.नं.59/1 मधील क्षेत्र 1.2150 हे.आर ख.0.41 हे.आर या नविन शर्त सिलींग वाटप शेतजमिनीचे भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरण करुन मिळणेसाठी अर्ज केलेला आहे. त्यानुसार अर्जदार आण्णा सखाराम कोल्हाळ यांनी मा.तहसिलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/कुका/463/2026 दि.17/07/2026 नुसार सदर जमिनीचे मुल्यांकन रक्कम रुपये 12,05,750/- (अक्षरी बारा लाख पाच हजार सातशे पन्नास रुपये मात्र) मुल्यांकनाच्या 25 टक्के रक्कम रुपये 3,01,438/- (अक्षरी तीन लाख एक हजार चारशे अडवतीस रुपये मात्र) इतकी रक्कम चलन क्र.MH006433208202627M दिनांक 15/07/2026 रोजी सरकार जमा केलेली आहे. महाराष्ट्र जमीन (ज.धा.क.म) अधिनियम 1961 चे कलम 27 व 29 अन्वये, महाराष्ट्र शेतजमीन (जमीन धारणेची कमाल मर्यादा) (भोगवटादार वर्ग 2 चे भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरण करणे) नियम, 2026" दि.04/05/2026, महसुल व वनविभाग यांचेकडील दिनांक 11/09/2026 रोजीची अधिसुचना महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र.271/आस्था-01 (ई-1494837), दिनांक 03/07/2026 नुसार मौजे लिंगदेव, ता.अकोले, जि. अहिल्यानगर येथील गट नं.59/1 मधील क्षेत्र 1.2150 हे. आर व पो.ख. क्षेत्र 0.41 हे.आर ही आण्णा सखाराम कोल्हाळ यांनी धारण केलेली सिलींग नविन शर्तीची शेतजमिनीचे भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरीत करणेसाठी आदेशातील नमुद अटी व शर्तीना अधीन राहुन परवानगी देणेत आली आहे मा.अपर जिल्हाधिकारी शिर्डी यांचेकडील आदेश क्र.कावि/संकलन-3/एस.आर-156/2026 दि.17/10/2026 वरोन नोंद