सातबारा Watch

← कोतुळ

Ferfar #17088 · कोतुळ

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
14/10, 15/10, 15/13, 15/15, 15/4, 15/5, 16, 17, 3/4, 5/11, 5/4, 7/11, 7/4, 7/5, 7/6
Talathi
सुनंदा शरद बांबळे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मयत नाव कमी करणे श्री बबन भाऊसाहेब गिते यांनी अर्ज दिला की, गट नं/स.नं बाजुस दाखल सर्व्हे नंबर मधिल खातेदार कै. भिमाबाई भाऊसहेब गिते हे दिनांक 19/01/2024 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.लेखी अर्ज,पंचनामा,मृत्यु दाखला व प्रतिज्ञापत्रावरुन नोंद घेतली असे.