Ferfar #1816 · भोळेवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार : भोळेवाडी आदि.वि.का.सह.सो.मर्या भोळेवाडी
लिहुन घेणार : राजेंद्र माधव देशमुख
यांनी सर्व्हे क्रमांक 10/3 वर फेरफार क्रमांक 920 ने घेतलेला बोजा भोळेवाडी सो.इ.प.क.घे. राजेद्र माधव चा हिस्सा
सर्व्हे क्रमांक 11/1 वर फेरफार क्रमांक 910 ने घेतलेला बोजा भोळेवाडी सो.इ.प.क.घे राजेद्र माधव चा हिस्सा
सर्व्हे क्रमांक 15/2 वर फेरफार क्रमांक 980 ने घेतलेला बोजा भोळेवाडी आदि.सो इ प क घे. राजेद्र चा हिस्सा
पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.