Ferfar #2946 · बोरी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 169/3
- Talathi
- अदिती जयवंत ढवण
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15-10-2026
लिहून देणार : अकोले ग्रामीण बिगरशेती सह.पत.मर्या.
लिहून घेणार : प्रकाश नागु साबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 169/3 तपशिल : अकोले ग्रा.बि.शे.सह मर्या.अकोले गा.क.घे.संतोष - 2197
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला तसेच सह दु.नि.अकोले यांचे दस्त क्र.AKL-3905-2026 दि.14/08/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.