Ferfar #3332 · लहित बुद्रुक
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
वाटपपत्र लिहून देणार/ठेवणार - नं.1) जिजाबाई तुकाराम नाईकवाडी, 2) बाळासाहेब तुकाराम नाईकवाडी, 3) सुरेश तुकाराम नाईकवाडी, 4) सुनिल तुकाराम नाईकवाडी
बाळासाहेब तुकाराम नाईकवाडी यांचे वाटपास आलेली मौजे लिंगदेव येथील शेतजमीन मिळकत
सर्वे नं.110/1 पैकी क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.12 रु.पै.
सुरेश तुकाराम नाईकवाडी यांचे वाटपास आलेली मौजे लिंगदेव येथील शेतजमीन मिळकत
सर्वे नं.110/1 पैकी क्षेत्र 0.88 हे.आर आकार 0.88 रु.पै.
सुनिल तुकाराम नाईकवाडी यांचे वाटपास आलेली मौजे लिंगदेव येथील शेतजमीन मिळकत
सर्वे नं. 110/3 क्षेत्र 0.83 हे.आर आकार 0.90 रु.पै.
दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्र.5725/2026 दि.13/10/2026 व वाटपपत्र दस्त क्र.5702/2026 दिनांक 13/10/2026 वरोन नोंद केली असे.