Ferfar #4905 · लहित खुर्द
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 18/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
लिहून देणार : दुधगंगा ग्रामिण बि.शेती सह पतसंस्था अकोले,ता.अकोले
लिहून घेणार : आशाबाई रामदास पापळ
यांनी सर्व्हे क्रमांक : 126/4 तपशिल : विशेष वसुली व विक्री अधिकारी दुधगंगा ग्रामिण बि.शेती सह पतसंस्था अकोले यांचेकडील पत्र नुसार सहाय्यक निबंधक अकोले वसुली दाखला नुसार आशाबाई रामदास पापळ नावे रक्कम रुपये 2721171 बोजा - 4609
सर्व्हे क्रमांक : 126/7 तपशिल : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचे कर्जापोटी स्थावर जप्ती आदेश आशाबाई रामदास पापळ यांचे हिश्यावर - 4846
सर्व्हे क्रमांक : 2/12 तपशिल : दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या,अकोले यांचे कर्जापोटी स्थावर जप्ती आदेश आशाबाई रामदास पापळ यांचे हिश्यावर - 4846
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुधगंगा ग्रा बि शेती सह पतसंस्था यांचेकडील पत्र जावक क्र.536/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.