सातबारा Watch

← लहित खुर्द

Ferfar #4908 · लहित खुर्द

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
117/1, 118/2, 118/3, 118/4, 125/3, 125/4, 125/5, 125/6, 135, 141/3
Talathi
सोनवणे चिंधू किसन
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : कावि/ वाटप /154/2026 आदेश दिनांक : 16/10/2026 मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /154/2026 अकोले दिनांक 16/10/2026 नुसार मौजे लहित खु,ता. अकोले येथील खातेदार कैलास शिवाजी गोडसे व इतर यांचे सर्व्हे नं.117/1,125/3,125/6,118/2, 141/3,118/3,118/4,125/4,125/5,135 या जमिनीचे वाटप पुढीलप्रमाणे केले असे. 1)उल्हास शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 117/1 क्षेत्र 0.40 हे. आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.75 रु. पै. स. नं. 118/2 दिशा पुर्व क्षेत्र 0.19 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.25 रु. पै. 2)कैलास शिवाजी गोडसे,उल्हास शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 125/3 क्षेत्र 0.40 हे. आर.पो.ख.0.00 हे. आर आकार 0.20 रु. पै. स. नं. 125/6 क्षेत्र 0.43 हे. आर.पो.ख.0.15 हे. आर आकार 0.30 रु. पै. 3)कैलास शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 118/2 दिशा पश्चिम क्षेत्र 0.59 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.85 रु. पै. 4)किर्तीलाल एकनाथ गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 141/3 क्षेत्र 0.25 हे. आर.पो.ख.0.01 हे. आर आकार 0.30 रु. पै. स.न.118/4 क्षेत्र.0.13.50 हे.आर पो.ख.0.00.25 हे.आर आकार 0.35 रु.पै. स.न.125/4 क्षेत्र.0.20 हे.आर ख.0.02.50 हे.आर आकार 0.10 रु.पै. 5)किर्तीलाल एकनाथ गोडसे,आनंद एकनाथ गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 118/3 क्षेत्र 0.29.50 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.75 रु. पै. 6)मंगेश तान्हाजी गोडसे,किशोर तान्हाजी गोडसे,वसुधा तान्हाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स. नं. 118/3 क्षेत्र 0.29.50 हे. आर.पो.ख.0.00.50 हे. आर आकार 0.75 रु. पै. स.न.118/4 क्षेत्र.0.27 हे.आर पो.ख.0.00.50 हे.आर आकार 0.65 रु.पै. स.न.125/5 क्षेत्र.0.37 हे.आर पो.ख.0.15 हे.आर आकार 0.20 रु.पै. स.न.135 क्षेत्र.0.02.50 हे.आर आकार 0.00 रु.पै. 7)आनंद एकनाथ गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स.न.118/4 क्षेत्र.0.13.50 हे.आर पो.ख.0.00.25 हे.आर आकार 0.30 रु.पै. स.न.125/4 क्षेत्र.0.20 हे.आर ख.0.02.50 हे.आर आकार 0.10 रु.पै. स.न.135 क्षेत्र.0.02.50 हे.आर आकार 0.00 रु.पै. 8)हिराबाई शिवाजी गोडसे यांच्या वाटपास आलेली जमीन - स.न.135 क्षेत्र.0.05 हे.आर आकार 0.05 रु.पै. उज्वला औदुंबर पवार, मुक्ताबाई महादू ऊर्फ महादेव नाईकवाडी, मंदा भानुदास हासे, नंदा भानुदास तांबे यांनी सदरचे वाटपास विना मोबदला संमती दिलेली आहे. स.नं. ११७/१ व ११८/२ मध्ये कैलास शिवाजी गोडसे व उल्हास शिवाजी गोडसे यांना सामाईक वागणूकीचा रस्ता राहील. कै. शिवाजी नामदेव गोडसे हे मौजे लहीत खु//, ता. अकोले येथे दि. १६/०१/२०२३ रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले मयताचे नांव कमी करणेत आले. कै. तान्हाजी नामदेव गोडसे हे दि. ०४/०५/२००६ रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले मयताचे नांव कमी करणेत आले. कै. लक्ष्मीबाई नामदेव गोडसे या मौजे लहीत खु//, ता. अकोले येथे दि. २३/०१/२००३ रोजी मयत झाले असून इतर हक्कात असलेले मयताचे नांव कमी करणेत आले. वरीलप्रमाणे मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /154/2026 अकोले दिनांक 16/10/2026 वरून नोंद.