Ferfar #1655 · नाचणठाव
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बँक , अकोले
लिहुन देणार : सुनिल आवडाजी जाधव रा. गट नंबर/ सर्वे नंबर 12/2, 12/7 यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील दस्त क्रमांक 216 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 220000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.016 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल आवडाजी जाधव , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र तसेच दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्र.१ पुरवणी भाग ५, २७९ खंडाचे पृष्ठे ८ ते १५ वर २१६ नंबरी फाईल केला दि. १९/१०/२०२६ प्रमाणे दिनांक 26/10/2026 ला दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 220000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.