Ferfar #930 · फोफसंडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- सागर गजानन कलाने
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहून घेणार : सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ
लिहून देणार : ताईबाई देवराम तळपे यांनी दुय्यम निबंधक अकोले यांचेकडील पुस्तक क्रमांक.1 पुरवणी भाग 5, 279 खंडाचे पृष्ठे 41 ते 46 वर 222 नंबरी फाईल दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे 7 वर पिककर्ज बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. सेंन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोतुळ यांचेकडील पत्र क्रमांक दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.