सातबारा Watch

← चास

Ferfar #6204 · चास

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
149/7
Talathi
महाले वर्षा आबासाहेब
First seen
2h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026 अहमदनगर जिल्हा पतसंस्थांचे सहकारी फेडरेशन मर्या. अहमदनगर करिता विशेष वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/3056/2025 दि.26/12/2025 प्रमाणे लिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव ता.अकोले या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) शिध्देश्वर गणेश वाडेकर यांचेकडून थकबाकी र.रु.110949/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 व अधिनियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे सहकर्जदार शोभा गणेश वाडेकर यांचे मौजे चास येथील गट नंबर 149/7 क्षे. 0.46 हे.आर आकार 1.35 रु.पै., या मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव लिंगेश्वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित लिंगदेव ता.अकोले यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे. मे. विशेष वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश. जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/ निवाडा वसुली/3056/2025 दि.26/12/2025 व तहसीलदार साहेब अकोले यांचेकडील पत्र जा.क्र.कावि/आरटीएस/2068/2026 दि. 07/10/2026 वरोन नोंद केली असे.