Ferfar #5238 · पिंपळदरी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/1
- Talathi
- सोनवणे चिंधू किसन
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : कावि/वाटप/155/2026
आदेश दिनांक : 16/10/2026
मा.तहसीलदार अकोले यांच्याकडील आदेश जा.क्र.कावि/ वाटप /155/2026 अकोले दिनांक 16/10/2026 नुसार मौजे-पिपंळदरी,ता. अकोले येथील खातेदार रेवणनाथ निवृत्ती तोटे व इतर यांचे सर्वे नं.4/1 या जमिनीचे महाराष्ट्र जमीन महसुल कलम 85 अन्वये वाटप पुढीलप्रमाणे केले असे.
1)रेवणनाथ निवृत्ती तोटे यांच्या वाटपास आलेली जमीन -
स. नं. 4/1 पै. क्षेत्र 0.22.50 हे आर.पो.ख.0.05 हे. आर आकार 0.23 रु. पै.
2)अरुण निवृत्ती तोटे यांच्या वाटपास आलेली जमीन -
स. नं. 4/1 पै. क्षेत्र 0.22.50 हे आर.पो.ख.0.05 हे. आर आकार 0.22 रु. पै.
वरील सर्व गटांकरिता पुर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.
वरील जमिनींवरील खाजगी, शासकीय तसेच शासन मान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करावयाची आहे.
सदरच्या वाटपाव्दारे सिताबाई निवृत्ती तोटे,रेखा रमेश शिर्पे व वैजयंतीमाला भगवान भुतमे यांनी वरील जमिनीमध्ये असलेला त्यांचा हक्क विनामोबदला कायमस्वरुपी सोडुन दिला असलेने त्यांची नावे कमी करण्यात आली.
वरीलप्रमाणे आदेशावरुन नोंद.