Ferfar #11311 · ब्राम्हणवाडा
अकोले, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई करिता वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वि.व.अ./यशो/कामोठे/1912/637/2026-2027 दि.26/09/2026 प्रमाणे यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई या संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार (कर्जदार) प्रशांत बाळू काळे यांचेकडून थकबाकी र.रु.100000/- च्या वसुलीपोटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 चे नियम 107 अन्वये त्यांचे जामीनदार उत्तम भिका आरोटे यांचे वडील भिका मारुती आरोटे यांचे मौजे ब्राम्हणवाडा येथील गट नंबर 339/14 क्षे. 0.14 हे.आर, ग/नं. 81/3 क्षे. 2.00 हे.आर, ग.नं. 82/1 क्षे. 1.23 हे.आर, ग.नं. 83/6 क्षे. 0.72 हे.आर, ग.नं. 89/4 क्षे. 0.08.17 हे.आर व पो.ख. 0.03.30 हे.आर या सर्व सामाईक मिळकती पैकी भिका मारुती आरोटे यांचे हिश्यावर मिळकतीचे 7/12 चे इतर अधिकारात बँक / संस्थेचे नाव यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचा थकबाकी पोटी स्थावर मालमत्ता जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.
यशोमंदिर सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई करिता वसुली व विक्री अधिकारी, यांचेकडील स्थावर मालमत्ता जप्ती आदेश क्र.जा.क्र.वि.व.अ./यशो/कामोठे/1912/637/2026-2027 दि.26/09/2026 वरोन नोंद केली असे.