सातबारा Watch

← बेलापूर

Ferfar #5295 · बेलापूर

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
1109
Talathi
दीपिका गणपत लांडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026 लिहून देणार : अगस्ती ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंथा मर्यादित अकोले लिहून घेणार : सखाराम भिमा महाले यांनी सर्व्हे क्रमांक : 1109 तपशिल : अगस्ती पतसंस्था अकोले - 249 रु. 25000/8.10.93 चे. प्र.प.क.दि - 249 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र जा. क्र.4381/एचओ/लोवि/अकोले/2026 दिनांक 22/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.