सातबारा Watch

← चैतन्यपूर

Ferfar #2088 · चैतन्यपूर

अकोले, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
149
Talathi
बगाड अभिजीत बालचंद
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/08/2026 विशेष वसुली व विक्री अधिकारी, यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या मुंबई यांचेकडील जावक क्रमांक व.अ./वैय./ओतुर/228/418/2026-27 दिनांक 21/07/2026 नुसार व उपनिंबधक सहकारी संस्था,परसेवा यांचेकडील जावक क्र.नारायणगाव वि.का./अर्ज क्र.369/23कलम 101/369/423/2023 दिनांक 23/08/2023 अन्वये महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (1) नियम 107 अन्वये कर्जदार/खातेदार राजेश रामभाऊ आग्रे यांचे मौजे चैतन्यपुर, तालुका अकोले येथील स.न 149 ही मिळकतीवर र.रु.182600.00/- बोजा रक्कम आदेशानुसार बाजूस दाखल स.न.वर र.रु.182600.00बोजा नोंद अधिकार अभिलेखात इतर हक्कात नोंद घेतली असे. विशेष वसुली व विक्री अधिकारी, यशोमंदीर सहकारी पतपेढी मर्या मुंबई यांचेकडील जावक क्रमांक व.अ./वैय./ओतुर/228/418/2026-27 दिनांक 21/07/2026 नुसार नोंद घेतली असे व कागदपत्र दप्तरी दाखल केली असे.