Ferfar #2330 · जाचकवाडी
अकोले, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71
- Talathi
- दीपिका गणपत लांडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
लिहून देणार:1)वैशाली चंदन घुले 2) दिपाली अमर नाईकवाडी 3)चंदन केरूजी घुले 4) अमर वसंत नाईकवाडी
लिहून घेणार :सचिन गुलाब लामखडे
दुय्यम निबंधक अकोले यांजकडील दस्त क्रमांक 236/2026 दिनांक 22/01/2026 नुसार मौजे जाचकवाडी येथील गट नं 87 क्षेत्र 2.04 हे आर पो. ख.0.89 हें आर तसेच गट नं.71 या जमिन मिळकतीत लिहून देणार चंदन केरूजी घुले व अमर वसंत नाईकवाडी यांची 70 फुट विहीर व तिचे पाणी यातील 25 टक्के म्हणजेच 4 आणे हिश्यासह तसेच सदर सदर विहीरीवरील 10 बाय 10 फुटाचे पंप हाऊसशेड 7// अश्वशक्तीच्या तीन मोटर ,चालू वीज कनेक्शन,पाइप लाइन यासह संपूर्ण जमिन खरेदी दिली. सदर दस्ताची नोंद गट क्रमांक 87 वर फेरफार क्रमांक 2161 दिनांक 18/02/2026 नुसार झाली असून गट क्रमांक 71 वर सदर दस्ताची नोंद नजर चुकीने घेण्याचे राहून गेले असून दुय्यम निबंधक अकोले यांजकडील दस्त क्रमांक 236/2026 दिनांक 22/01/2026 नुसार सदर दस्ताची नोंद गट क्रमांक 71 वर घेण्यात आली असे.