सातबारा Watch

← पळसखेडे

Ferfar #4541 · पळसखेडे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 लिहून देणार : निमोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड, लिहून घेणार : राजेंद्र बाळासाहेब धानापुणे, यांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : निमोण वि.का.सो.इ.प.क.घे. - 1044 सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल : दिनांक 28/04/2024 रोजी निमोन विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड चा राजेंद्र बाळासाहेब धानापुणे यांच्या नावे र.रु. 500000/- कर्ज. - 4000 यांनी सर्व्हे क्रमांक : 125/2 तपशिल :निमोण वि.का.स.सो.इ.प.क.घे रक्कम रु 300000 - 3032 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सोसायटीचे पत्रावरून नोंद केली असे.