सातबारा Watch

← पळसखेडे

Ferfar #4542 · पळसखेडे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
125/2
Talathi
माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार: वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर तर्फे व करिता शिवाजी कचरू घुगे, रिकन्व्हेन्स लिहून घेणार : राजेंद्र बाळासाहेब धानापुणे, यांनी मौजे पळसखेडे येथील सर्व्हे नंबर 125/2 या मिळकतीबाबत सह दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6943/2026 दि.14/10/2026 अन्वये रिकन्व्हेन्स करून दिले. सबब वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर यांचा इतर अधिकारात फेरफार क्रमांक 2737 अन्वये दाखल असलेला बोजा कमी केला असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.