सातबारा Watch

← पळसखेडे

Ferfar #4543 · पळसखेडे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
37
Talathi
माधुरी ज्ञानेश्वर सोनवणे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कानिफनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या मालदाड गहाणखत लिहुन देणार : सुनिल विश्वनाथ लहरे रा. पळसखेडे यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7119-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37 क्षेत्र 0.5400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल विश्वनाथ लहरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.