सातबारा Watch

← निमोण

Ferfar #7007 · निमोण

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
114
Talathi
रोशन सहदेव गायकवाड
First seen
2d ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड हक्कसोड लिहून देणार: जयश्री जीवन हांगे,सविता निवृत्ती पालवे,शोभा सुदाम वाघ,कमल बबन घुगे,सुनंदा प्रभाकर सांगळे,आशा ज्ञानेश्वर आव्हाड,मंदा संदिप आव्हाड,अर्चना माधव आव्हाड, यांनी हक्कसोड लिहून घेणार: अनिल बबन घुगे, यांना मौजे निमोण येथील गट नं.114, या मिळकती बाबत दुय्यम निबंधक संगमनेर जिल्हा अहमदनगर यांचेकडील दस्त क्रमांक 1488/2026 दि. 23/02/2026 रोजी विनामोबदला हक्कसोड पत्र करून दिले.सबब हक्कसोड लिहून देणार यांचे नाव गाव नमुना नं.7/12 वरोन कमी केले असे. यापुर्वी सदर दस्ताची गावी फेरफार क्रमांक 6837 अन्वये नोंद घेण्यात आली मात्र ७/१२ वर योग्य अंमल न झालेने दुरुस्त नोंद घेतली असे. सूची क्रमांक 2 वरोन नोंद केली असे.