Ferfar #7019 · निमोण
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21
- Talathi
- रोशन सहदेव गायकवाड
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : लक्ष्मी ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित खांडगांव ता. संगमनेर
गहाणखत लिहुन देणार : विलास सावळेराम शिंदे रा. निमोण यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7266-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 21 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विलास सावळेराम शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार - सायली ओंकार अभंग - (खाता क्रमांक :- 1495) ,