सातबारा Watch

← पिंपळे

Ferfar #4683 · पिंपळे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
748/2
Talathi
मच्छिंद्र रामदास उंडे
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहून घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर , लिहून देणार : रामदास हौशिराम झाडगे यांनी सह दुय्यम निबंधक संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 11 क्र.पाचचे पृष्ठे 187 ते 190 वर फाईल क्रमांक 4902/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 748/2 क्षे. 1.44 हे.आर व पो.ख. 0.09 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक ऑफ इंडिया शाखा संगमनेर यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अनुसूची वरून नोंद केली असे.