Ferfar #3396 · देवकौठे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026आदलाबदलीने लिहुन देणार:-
खंडू राधाकृष्ण कहांडळ ,मालती संपत कहांडळ ,श्रेया संपत कहांडळ अ.पा.क. आई मालती संपत कहांडळ - (खाता क्रमांक 1449) गट/सर्व्हे क्रमांक 453/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
आदलाबदलीने लिहुन घेणार:-
दशरथ गोपाजी कहांडळ , (खाता क्रमांक :-137)गट/सर्व्हे क्रमांक 453/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर चौ.मी. आणि पोटखराब क्षेत्र 0.0025 हे.आर.चौ.मी वरील जमिनीत जाणे येण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.
आदलाबदलीने लिहुन देणार:-
दशरथ गोपाजी कहांडळ (खाता क्रमांक 137) गट/सर्व्हे क्रमांक 445/3,लागवडीयोग्य क्षेत्र 1.5050 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0075 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
आदलाबदलीने लिहुन घेणार:-
खंडू राधाकृष्ण कहांडळ ,मालती संपत कहांडळ ,श्रेया संपत कहांडळ अ.पा.क. आई मालती संपत कहांडळ - (खाता क्रमांक :-1449) गट/सर्व्हे क्रमांक 445/3 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी वरील जमिनीत जाणे येण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह.
यांना सह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 7037/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/- घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.
सूची क्रमांक 2 वरून नोंद केली असे.